Western Railway Bharti 2023 : १० पास उमेदवारांना संधी ! पश्चिम रेल्वे मध्ये ३६२४ पदाची भरती

पश्चिम रेल्वे भरती २०२३ : पश्चिम रेल्वे अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३६२४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जून २०२३ ते २६ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

पश्चिम रेल्वे भरती २०२३

एकूण पदे : ३६२४

पदांचे नाव : फिटर, वेल्डर, टर्नर, माशिनिस्ट, कारपेंटर, पेंटर, मेकॅनिकल (डीझेल), मेकॅनिक (व्हेईकल), PASSA, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रोनिक मेकॅनिक, पाईप फिटर, प्लंबर, ड्राफ्ट्समन (सिव्हील), स्टेनोग्राफर

शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह १० पास + संबंधित ट्रेड मध्ये NCVT/ SCVT

वयाची अट : १५ ते २४ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी : १००/- रुपये (SC/ ST/ PWD/ महिला – फी नाही)

नोकरी स्थान : पश्चिम रेल्वे (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ जून २०२३ ते २६ जुलै २०२३

हे पण वाचा : पुणे महानगरपालिका मध्ये “क्लर्क” पदाची भरती ! लगेच अर्ज करा
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

पश्चिम रेल्वे भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.