Thane Mahanagarpalika Bharti 2024 | ठाणे महानगरपलिका मध्ये विविध पदांची २८९ जागांसाठी भरती

ठाणे महानगरपलिका भरती २०२४ : ठाणे महानगरपलिका अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २८९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन मुलाखत पद्धतीने करावयाचा आहे. मुलाखतीची तारीख २६ ते २९ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

ठाणे महानगरपलिका भरती २०२४

एकूण पदे : २८९

पदांचे नाव : स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, इलेक्ट्रिशियन, परिचारिका, प्रसाविका व इतर विविध पदे सर्व पदांसाठी कृपया जाहिरात पहावी)

शैक्षणिक पात्रता : MBBS/ MD/ DCH/ B.Sc (नर्सिंग) / ANM/ GNM/ MA/ MSW/ B.Pharm/ HSC/ B.Lib/ B.Sc/ पदवीधर

वेतनश्रेणी : २५,०००/- रुपये ते १,१०,०००/- रुपये

वयाची अट : १८ ते ३८ वर्ष

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : ठाणे

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख : २६ ते २९ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२४

मुलाखतीचे ठिकाण : कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे

हे पण वाचा : IDBI बँक अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाची १८ जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

ठाणे महानगरपलिका भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp