Textiles Committee Mumbai Bharti 2024 | वस्त्रद्योग समिती, वस्त्र मंत्रालय, मुंबई मध्ये तरुण व्यावसायिक पदाची भरती

वस्त्रद्योग समिती, वस्त्र मंत्रालय, मुंबई भरती २०२४ : वस्त्रद्योग समिती, वस्त्र मंत्रालय, मुंबई अंतर्गत तरुण व्यावसायिक पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

वस्त्रद्योग समिती वस्त्र मंत्रालय मुंबई भरती २०२४

एकूण पदे : १०

पदांचे नाव : तरुण व्यावसायिक

शैक्षणिक पात्रता : B.Sc भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र आणि B.Tech वस्त्र तंत्रज्ञान

वयाची अट : २१ ते ३५ वर्ष

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ मे २०२४

अर्ज करण्याचे ठिकाण : कापड समिती, पी. बाळू रोड, वीर सावरकर मार्गाबाहेर, प्रभादेवी चौक, प्रभादेवी, मुंबई – ४०० ०२५ / तळमजला, पोर्ट युजर्स बिल्डींग, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, न्हावा शेवा, नवी मुंबई – ४०० ७०७

हे पण वाचा : रेल्वे संरक्षण दल मध्ये विविध पदांची ४६६० जागांसाठी मेगा भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

वस्त्रद्योग समिती, वस्त्र मंत्रालय, मुंबई भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp