Railway Protection Force Bharti 2024 | रेल्वे संरक्षण दल मध्ये विविध पदांची ४६६० जागांसाठी मेगा भरती

रेल्वे संरक्षण दल भरती २०२४ : रेल्वे संरक्षण दल अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४६६० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ मे २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

रेल्वे संरक्षण दल भरती २०२४

एकूण पदे : ४६६०

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
उपनिरीक्षक४५२
हवालदार४२०८

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – कोणत्याही शाखेतील पदवीधर
  • पद क्र. २ – १० वी उत्तीर्ण किंवा समतुल्य

वेतनश्रेणी :

  • पद क्र. १ – ३५,४००/- रुपये
  • पद क्र. २ – २१,७००/- रुपये

वयाची अट : (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

  • पद क्र. १ – २० ते २८ वर्ष
  • पद क्र. २ – १८ ते २८ वर्ष

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – ५००/- रुपये
  • मागासवर्गीय/ ExS/ महिला/ EBC – २५०/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १४ मे २०२४

हे पण वाचा : इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्स मार्फत शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर पदाची भरती

जाहिरात क्र. १येथे क्लिक करा
जाहिरात क्र. २येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

रेल्वे संरक्षण दल भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp