अखेर प्रतीक्षा संपली !! महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती २०२३ जाहिरात प्रसिद्ध, लेगेच चेक करा (मुदतवाढ)

Talathi 4644 Bharti 2023

महाराष्ट्र राज्य तलाठी भरती २०२३ : महाराष्ट्र राज्य अंतर्गत तलाठी पदासाठी मेगा भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४६४४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०२३ २५ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी … Read more