SBI Clerk Bharti 2023 | भारतीय स्टेट बँक मध्ये लिपिक पदाची ८२८३ जागांसाठी भरती ! पात्रता पदवीधर
भारतीय स्टेट बँक लिपिक भरती २०२३ : भारतीय स्टेट बँक अंतर्गत लिपिक पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ८२८३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ डिसेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे … Read more