Sangli Urban Cooperative Bank Bharti 2024 | सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये विविध पदाची भरती

सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक भरती २०२४ : सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. … Read more