Sangli Urban Cooperative Bank Bharti 2024 | सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये विविध पदाची भरती

सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक भरती २०२४ : सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक भरती २०२४

एकूण पदे : माहिती उपलब्ध नाही

पदांचे नाव : शाखाधिकारी, विभागीय अधिकारी व मुख्य अनुपालन अधिकारी

शैक्षणिक पात्रता :

  • शाखाधिकारी – CA/ M.Com
  • विभागीय अधिकारी – Graduate
  • मुख्य अनुपालन अधिकारी – Graduate i.e. CA/CFA/ICWA/MBA (Finance), M.Com

वयाची अट : ४५ ते ५५ वर्ष

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : सांगली, पुणे, मुंबई व परभणी

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Chief Executive Officer, Sangli Urban Cooperative Bank Limited, Sangli, Head Office, 404 Khanbhag, Sangli – 416416

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ मार्च २०२४

हे पण वाचा : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये डेटा एंट्री ऑपरेटर पदाची भरती

शाखाधिकारी जाहिरातयेथे क्लिक करा
विभागीय अधिकारी जाहिरातयेथे क्लिक करा
मुख्य अनुपालन अधिकारी जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp