Powergrid Bharti 2023 : पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) मार्फत “ट्रेड अप्रेंटिस” पदांची भरती

पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२३ : पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत “ट्रेड अप्रेंटिस” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १०३५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची … Read more