पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध पदांची २०३ जागांसाठी भरती जाहीर | PCMC Recruitment 2023
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२३ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २०३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. मुलाखत पद्धतीने निवड प्रक्रिया असणार आहे. मुलाखतीची तारीख १५ मे २०२३ ते १७ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, … Read more