पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध पदांची २०३ जागांसाठी भरती जाहीर | PCMC Recruitment 2023

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२३ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २०३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. मुलाखत पद्धतीने निवड प्रक्रिया असणार आहे. मुलाखतीची तारीख १५ मे २०२३ ते १७ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२३

एकूण पदे : २०३

पदांचे नाव : ११ विविध पदे (जाहिरात पहावी)

शैक्षणिक पात्रता : विविध पदांनुसार पात्रता असल्याने कृपया जाहिरात पहावी

वेतनश्रेणी : रु. ८०,०००/- ते रु. १,२५,०००/-

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : पुणे

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

मुलाखतीची शेवटची तारीख : १५ मे २०२३ ते १७ मे २०२३

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

PCMC Recruitment 2023 : Pimpari Chinchwad Municipal Corporation (PCMC) is recruiting for various posts. Application are invite for a total of 203 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Application done Interview mode. Interview date is 15 May 2023 to 17 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

PCMC Recruitment 2023

Total Post : 203

Post Name : 11 various post

Education Qualification : See notification

Pay Scale : 80,000/- to 1,25,000/-

Application Fee : No fee

Job Location : Pune

Application Mode : Offline

Date of Interview : 15 May 2023 to 17 May 2023

How to Apply for PCMC Recruitment 2023

  • The application is to be done offline.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.