NTRO Bharti 2023 : १०वी उत्तीर्णांसाठी संधी ! राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था मध्ये ‘मोटार वाहतूक सहाय्यक’ भरती

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था भरती २०२३ : राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत ”मोटार वाहतूक सहाय्यक” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा … Read more