NTRO Bharti 2023 : १०वी उत्तीर्णांसाठी संधी ! राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था मध्ये ‘मोटार वाहतूक सहाय्यक’ भरती

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था भरती २०२३ : राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत ”मोटार वाहतूक सहाय्यक” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था भरती २०२३

एकूण पदे : १८

पदांचे नाव : मोटार वाहतूक सहाय्यक ग्रेड ‘ए’

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण किंवा समतुल्य + जड किंवा हलके वाहन ड्रायव्हिंग लायसन्स

वयाची अट : ५६ वर्षापर्यंत

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : Deputy Director (R) National Technical Research Organisation Block-III, Old JNU Campus, New Delhi – 110067

हे पण वाचा : कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन मध्ये ‘लिपिक’ पदाची भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp