NCB Bharti 2023 : नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत “गुप्तचर अधिकारी” पदाची भरती

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो भरती २०२३ : नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत “गुप्तचर अधिकारी” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे … Read more