NCB Bharti 2023 : नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत “गुप्तचर अधिकारी” पदाची भरती

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो भरती २०२३ : नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत “गुप्तचर अधिकारी” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो भरती २०२३

एकूण पदे : ६८

पदांचे नाव : गुप्तचर अधिकारी

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थातून बॅचलर पदवी + ०३ वर्ष अनुभव

वेतनश्रेणी : ९,३००/- रुपये ते ३४,८००/- रुपये

वयाची अट : ५६ वर्षापर्यंत

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ सप्टेंबर २०२३

जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp