MSC Bank Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत विविध पदांची भरती ! पदवीधरांसाठी संधी
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती २०२३ : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १५३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि … Read more