MSC Bank Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत “संसाधन व्यक्ती” पदाची भरती

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती २०२३ : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत “संसाधन व्यक्ती” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती २०२३

एकूण पदे : ०२

पदांचे नाव : संसाधन व्यक्ती १ व संसाधन व्यक्ती २

शैक्षणिक पात्रता :

पदांचे नावपात्रता
संसाधन व्यक्ती १Post Graduate in Business Management/ Rural Management or Cooperative Management + CAIIB will be added advantage.
संसाधन व्यक्ती २Graduation in Agriculture & Allied disciplines viz., Minor Irrigation, Land Development, Farm Mechanization, Animal Husbandry, Fishery, Forestry, Food Processing, Biotechnology etc. Post Graduation will be added advantage. Officers who have worked in a technical capacity in line departments of State Govt./ Central Govt. or ICAR/ CSIR Institutions.

वेतनश्रेणी : ७५,०००/- रुपये

वयाची अट : ५० वर्षापर्यंत

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : Head Office, MSC Bank situated at 9, Maharashtra Chamber of Commerce Lane, Fort, Mumbai – 400001.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ जुलै २०२३

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती २०२३ जाहिरात प्रसिद्ध, लेगेच चेक करा
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.