MPT Bharti 2023 : मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी आणि बायोकेमिस्ट” पदाची भरती

मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती २०२३ : मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी आणि बायोकेमिस्ट” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. पत्राद्वारे अर्ज पोहचवण्याचा रिक्त पदे भरेपर्यंत खुल्या ठेवल्या जातील, त्यामुळे अर्ज करण्याची कोणतीही शेवटची तारीख … Read more