MPT Bharti 2023 : मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी आणि बायोकेमिस्ट” पदाची भरती

मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती २०२३ : मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी आणि बायोकेमिस्ट” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. पत्राद्वारे अर्ज पोहचवण्याचा रिक्त पदे भरेपर्यंत खुल्या ठेवल्या जातील, त्यामुळे अर्ज करण्याची कोणतीही शेवटची तारीख नाही. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती २०२३

एकूण पदे : १२

पदांचे नाव : वैद्यकीय अधिकारी आणि बायोकेमिस्ट

शैक्षणिक पात्रता :

पदांचे नावपात्रता
वैद्यकीय अधिकारी०१) वैधानिक विद्यापीठाची MBBS पदवी ०२) MD/ MS, संबंधित वैशिष्ट्यांमध्ये पदव्युत्तर पदवी आणि समतुल्य ०३) ०१ वर्ष अनुभव
बायोकेमिस्ट०१) मान्यताप्राप्त वैधानिक विद्यापीठातून वायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष ०२) सामान्य बायोकेमिकल काम आणि क्लिनिकल बायोकेमिस्ट्रीचा अनुभव. मायक्रो प्रोसेसरवर आधारित विश्लेषणात्मक साधनांच्या वापराशी देखील संभाषण असले पाहिजे

वेतनश्रेणी : २०,६००/- रुपये ते ८५,८०५/- रुपये

वयाची अट : ३५ वर्षापर्यंत

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : 1st Floor, Administration Office, Mumbai Port Authority Hospital, Nadkarmi Park, Wadala (East). Mumbai – 400037

जाहिरात क्र. १येथे क्लिक करा
जाहिरात क्र. २येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

मुंबई पोर्ट ट्रस्ट भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp