MPSC Civil Services Recruitment 2023 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा भरती २०२३

mpsc

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा भरती २०२३ : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा भरती २०२३ अंतर्गत विविध पदासाठी ६७३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मार्च २०२३ ०३ एप्रिल २०२३ (रात्री ११.५९ वा.) आहे. या भरतीची … Read more