महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत लघुलेखक व इतर विविध पदांची भरती | MIDC Retired Employees Recruitment 2023

MIDC

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती २०२३ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मध्ये कामकाज जलदगतीने होनेकारिता शासकीय/ निमशासकीय/ महामंडळाच्या सेवेतून खालील नमूद पदावरून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी/ कर्मचार्यांची सेवा ११ महिन्याच्या कालावधीसाठी करार पद्धतीने विवक्षित कामासाठी/ प्रशासकीय कामासाठी नेमणूक करण्यासाठी नामिकासुची तयार करणे आहे. या भरती मध्ये एकूण १६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज … Read more