महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत लघुलेखक व इतर विविध पदांची भरती | MIDC Retired Employees Recruitment 2023

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती २०२३ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मध्ये कामकाज जलदगतीने होनेकारिता शासकीय/ निमशासकीय/ महामंडळाच्या सेवेतून खालील नमूद पदावरून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी/ कर्मचार्यांची सेवा ११ महिन्याच्या कालावधीसाठी करार पद्धतीने विवक्षित कामासाठी/ प्रशासकीय कामासाठी नेमणूक करण्यासाठी नामिकासुची तयार करणे आहे. या भरती मध्ये एकूण १६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती २०२३

एकूण पदे : १६

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
तहसीलदार०१
नायब तहसीलदार०१
सहाय्यक अभियंता (वि/यां)०१
सहाय्यक अभियंता (स्थापत्य)०१
क्षेत्र व्यवस्थापक०१
सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक०७
सहाय्यक०३
लघुलेखक (उ. श्रे.)०१
एकूण१६

शैक्षणिक पात्रता : सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी/ कर्मचारी किमान ०५ वर्ष अनुभवासह संबंधित पदासाठी असणे आवश्यक

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेलद्वारे) / ऑफलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ एप्रिल २०२३

ऑनलाईन अर्जसाठी ई-मेल पत्ता : gmhrd@midcindia.org

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : औद्योगिक विकास महामंडळ, उद्योग सारथी, महाकाली गुफा मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई – ४०००९३

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन (ई-मेलद्वारे) / ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (ई-मेल)gmhrd@midcindia.org
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

MIDC Retired Employees Recruitment 2023 : In order to speed up to work in the Maharashtra Industrial Development Corporation, (MIDC) it is to prepare a list of officers/ employees who have retired from the Government/ Semi-Governnment/ Corporation service from the below mentioned posts for a period of 11 months for appointment to classified work/ administrative work on contract basis. Application are invite for a total of 16 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online (E-mail) / offline. Last date to apply is 24 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

MIDC Retired Employees Recruitment 2023

Total Post : 16

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1Tehsildar01
2Naib Tehsildar01
3Assistant Engineer02
4Area Manager01
5Assistant Area Manager07
6Assistant03
7Stenographer (Higher Grade)01
Total16

Education Qualification : Retired Officers/ Employees must have minimum 05 years experience for releant post

Age Limit : Up to 65 years

Application Fee : No fee

Job Location : Mumbai

Application Mode : Online (E-Mail) / Offline

Last Date of Application : 24 April 2023

E-mail Address for Online Application : gmhrd@midcindia.org

Address Send to Application : Maharashtra Industrial Development Corporation, Udyog Sarathi, Mahakali Gufa Marg, Andheri (East), Mumbai – 400093

How to Apply for MIDC Retired Employees Recruitment 2023

  • The application is to be done online (e-mail) / offline.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online (E-Mail) gmhrd@midcindia.org
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.