MIDC Bharti 2023 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत विविध पदांची ८०२ जागांसाठी भरती

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती २०२३ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ८०२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ सप्टेंबर २०२३ ते २५ सप्टेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, … Read more