MIDC Bharti 2023 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत विविध पदांची ८०२ जागांसाठी भरती

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती २०२३ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ८०२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ सप्टेंबर २०२३ ते २५ सप्टेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती २०२३

एकूण पदे : ८०२

पदांचे नाव : 

पदांचे नावपद संख्यापदांचे नावपद संख्या
कार्यकारी अभियंता (स्थापत्य)०३सहाय्यक०३
उप अभियंता (स्थापत्य)१३लिपिक टंकलेखक६६
उप अभियंता (विद्युत/ यांत्रिकी)०३वरिष्ठ लेखापाल०६
सहयोगी रचनाकार०२तांत्रिक सहाय्यक३२
उप रचनाकार०२वीजतंत्री१८
उप मुख्य लेखा अधिकारी०२पंपचालक१०३
सहाय्यक अभियंता (स्थापत्य)१०७जोडारी३४
सहाय्यक अभियंता (विद्युत/ यांत्रिकी)२१सहाय्यक आरेखक०९
सहाय्यक रचनाकार०७अनुरेखक४९
सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ०२गाळणी निरीक्षक०२
लेखा अधिकारी०३भूमापक२६
क्षेत्र व्यवस्थापक०८विभागीय अग्निशमन अधिकारी०१
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)१७सहाय्यक अग्निशमन अधिकारी०८
कनिष्ठ अभियंता (विद्युत/ यांत्रिकी)०२कनिष्ठ संचार अधिकारी०२
लघुलेखक (उच्च श्रेणी)१४वीजतंत्री (ऑटोमोबाईल)०१
लघुलेखक (निम्न श्रेणी)२०चालक यंत्र चालक२२
लघुटंकलेखक०७अग्निशमन विमोचक१८७

शैक्षणिक पात्रता :

पदांचे नावपद संख्यापदांचे नावपद संख्या
कार्यकारी अभियंता (स्थापत्य) स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवी + ०७ वर्ष अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी + ०३ वर्ष अनुभवसहाय्यककोणत्याही शाखेतील पदवी + MSCIT
उप अभियंता (स्थापत्य)स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवी + ०३ वर्ष अनुभवलिपिक टंकलेखककोणत्याही शाखेतील पदवी + मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण + MSCIT
उप अभियंता (विद्युत/ यांत्रिकी)विद्युत/ यांत्रिकी अभियांत्रिकी विषयातील पदवी + ०३ वर्ष अनुभववरिष्ठ लेखापालवाणिज्य शाखेतील पदवी
सहयोगी रचनाकारस्थापत्य अभियांत्रिकी/ वास्तुशास्त्रज्ञ विषयातील पदवी किंवा नगररचना विषयातील पदव्युत्तर पदवी (M.E) किंवा इंडस्ट्रियल टाऊन प्लॅनिंग मधील पदवी/ पदविकातांत्रिक सहाय्यकऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील आरेखक स्थापत्य/ यांत्रिकी/ विद्युत या विषयातील परीक्षा उत्तीर्ण किंवा स्थापत्य/ अभियांत्रिकी बांधकाम निरीक्षक विषयाचा अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण
उप रचनाकारस्थापत्य अभियांत्रिकी/ वास्तुशास्त्रज्ञ विषयातील पदवी + नगररचना अथवा संबंधित कामाविषयी ०३ वर्ष अनुभववीजतंत्रीशालांत परीक्षा उत्तीर्ण + औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्युत अभ्यासक्रम पूर्ण + सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुन्यापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र
उप मुख्य लेखा अधिकारीकोणत्याही शाखेतील पदवी + वित्तीय व्यवस्थापन (फायनान्स) विषयात B+ श्रेणी सह MBAपंपचालकमाध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण + औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तारतंत्री अभ्यासक्रम पूर्ण
सहाय्यक अभियंता (स्थापत्य)स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवीजोडारीमाध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण + औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील जोडारी अभ्यासक्रम पूर्ण
सहाय्यक अभियंता (विद्युत/ यांत्रिकी)विद्युत/ यांत्रिकी अभियांत्रिकी विषयातील पदवीसहाय्यक आरेखक१२ वी (विज्ञान) उत्तीर्ण + स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदविका किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील आरेखन अभ्यासक्रम पूर्ण + Auto CAD
सहाय्यक रचनाकारस्थापत्य अभियांत्रिकी/ वास्तुशास्त्र/ नगररचना विषयातील पदवीअनुरेखकऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्थापत्य यांत्रिकी/ विद्युत विषयातील आरेखन अभ्यासक्रम पूर्ण
सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञवास्तुशास्त्र विषयातील पदवीगाळणी निरीक्षकरसायनशास्त्र या मुख्य विषयासह विज्ञान शाखेतील पदवी
लेखा अधिकारीवाणिज्य शाखेतील पदवीभूमापकऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील भूमापक अभ्यासक्रम पूर्ण + Auto CAD
क्षेत्र व्यवस्थापककोणत्याही शाखेतील पदवीविभागीय अग्निशमन अधिकारीकोणत्याही शाखेतील पदवी + फायर इंजीनीअरिंग पदवी/ डिप्लोमा
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवीसहाय्यक अग्निशमन अधिकारी५०% गुणांसह भौतिक शास्त्र किंवा रसायन शास्त्र विषयासह पदवी किंवा B.Sc (IT) किंवा कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी पदवी/ पदविका
कनिष्ठ अभियंता (विद्युत/ यांत्रिकी)विद्युत/ यांत्रिकी अभियांत्रिकी विषयातील पदवीकनिष्ठ संचार अधिकारीइलेक्ट्रोनिक्स आणि टेलिकम्म्युनिकेशन/ इलेक्ट्रोनिक आणि रेडिओ कम्म्युनिकेशन/ कॉम्पुटर/ रेडिओ/ इंस्ट्रुमेंटेशन विषयात अभियांत्रिकी पदवी किंवा इंस्ट्रुमेंटेशन विषयात पदव्युत्तर पदवी (M.Sc) किंवा प्रथम श्रेणी सह इलेक्ट्रोनिक्स आणि रेडिओ इंजिनीअरिंग विषयात डिप्लोमा
लघुलेखक (उच्च श्रेणी)कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी लघुलेखन १०० श.प्र.मि. आणि इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन १२० श.प्र.मि. आणि इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन ४० श.प्र.मि.वीजतंत्री (ऑटोमोबाईल)माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण + ऑटो इलेक्ट्रिशियन कोर्स पूर्ण
लघुलेखक (निम्न श्रेणी)कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी लघुलेखन ८० श.प्र.मि. आणि इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन १०० श.प्र.मि. आणि इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन ४० श.प्र.मि.चालक यंत्र चालकमाध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण + वैध जड वाहन चाकाल परवाना + ०३ वर्ष अनुभव
लघुटंकलेखककोणत्याही शाखेतील पदवी + मराठी लघुलेखन ६० श.प्र.मि. आणि इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन ८० श.प्र.मि. आणि इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन ४० श.प्र.मि.अग्निशमन विमोचकमाध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण + राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा अग्निशमन पाठ्यक्रम उत्तीर्ण + MSCIT

वेतनश्रेणी : १९,९००/- रुपये ते २,०८,७००/- रुपये

वयाची अट : १८ ते ४५ वर्ष (विविध पदांनुसार) 

अर्ज फी :

  • खुला – १०००/- रुपये
  • मागासवर्गीय/ अनाथ – ९००/- रुपये

नोकरी स्थान : महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०२ सप्टेंबर २०२३ ते २५ सप्टेंबर २०२३

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp