Mahavitaran Nagpur Bharti 2024 | महावितरण नागपूर मध्ये इलेक्ट्रिकल अभियंता पदाची भरती

महावितरण नागपूर इलेक्ट्रिकल अभियंता भरती २०२४ : महावितरण नागपूर अंतर्गत इलेक्ट्रिकल अभियंता पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे … Read more