Cabinet Secretariat Bharti 2024 | मंत्रिमंडळ सचिवालय मध्ये १६० जागांसाठी भरती

मंत्रिमंडळ सचिवालय भरती २०२४ : मंत्रिमंडळ सचिवालय अंतर्गत डेप्युटी फील्ड ऑफिसर पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १६० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

मंत्रिमंडळ सचिवालय भरती २०२४

एकूण पदे : १६०

पदांचे नाव : डेप्युटी फील्ड ऑफिसर (टेक्निकल)

शैक्षणिक पात्रता :

  • संबंधित विषयात B.E./ B.Tech किंवा M.Sc
  • GATE 2022/2023/2024

वयाची अट : ३० वर्षापर्यंत (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : दिल्ली

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० ऑक्टोंबर २०२४

हे पण वाचा : बृहन्मुंबई महानगरपालिकेत १८४६ जागांसाठी भरती

जाहिरात व अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

मंत्रिमंडळ सचिवालय भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp