Mahavitaran Junior Assistance Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मार्फत कनिष्ठ असिस्टंट पदाची ४६८ जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती २०२४ : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत कनिष्ठ असिस्टंट पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४६८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२४ २० जून २०२४ आहे. … Read more