MahaTransco Apprentice Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदाची १३७ जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत भरती २०२३ : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अंतर्गत “वीजतंत्री अप्रेंटिस” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १३७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ सप्टेंबर २०२३ आहे. पोस्टाने अर्ज करण्याची शेवटची … Read more