Maharashtra State Co-Op Bank Bharti 2024 | महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती ! पात्रता पदवीधर

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड भरती २०२४ : महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा … Read more