भारतीय डाक महाराष्ट्र सर्कल मध्ये विविद पदांची भरती | Maharashtra Postal Circle Recruitment 2023

Maharashtra Postal Circle Posts 610 Recruitment 2023

भारतीय डाक महाराष्ट्र सर्कल भरती २०२३ : भारतीय डाक महाराष्ट्र सर्कल अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६१० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि … Read more