भारतीय डाक महाराष्ट्र सर्कल मध्ये विविद पदांची भरती | Maharashtra Postal Circle Recruitment 2023

भारतीय डाक महाराष्ट्र सर्कल भरती २०२३ : भारतीय डाक महाराष्ट्र सर्कल अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६१० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

भारतीय डाक महाराष्ट्र सर्कल भरती २०२३

एकूण पदे : ६१०

पदांचे नाव : ब्रांच पोस्ट मास्तर (BPM) व असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्तर (ABPM)

शैक्षणिक पात्रता : १० वी पास आणि संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र

वेतनश्रेणी : १०,०००/- रुपये ते २९,३८०/- रुपये

वयाची अट : १८ ते ४० वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी/ ईडब्लूएस – १००/- रुपये
  • एससी/ एसटी/ महिला – फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ११ जुन २०२३

भारतीय डाक महाराष्ट्र सर्कल भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Maharashtra Postal Circle Recruitment 2023 : Maharashtra Postal Circle is recruiting for various posts. Application are invite for a total of 610 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 11 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

Maharashtra Postal Circle Recruitment 2023

Total Post : 610

Post Name : Branch Post Master & Assistant Branch Post Master

Education Qualification : 10th Pass & Basic Computer Training Course Certificate

Pay Scale : 10,000/- to 29,380/-

Age Limit : 18 to 40 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Fee :

  • General/ OBC/ EWS – 100/-
  • SC/ ST/ Female – No fee

Job Location : All Maharashtra

Application Mode : Online

Last Date of Application : 11 June 2023

How to Apply for Maharashtra Postal Circle Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.