Maharashtra Postal Circle Bharti 2023 : भारतीय डाक महाराष्ट्र सर्कल मध्ये “डाक सेवक” पदाची ३१५४ जागांसाठी भरती

Maharashtra Postal Circle 3154 Bharti

भारतीय डाक महाराष्ट्र सर्कल भरती २०२३ : भारतीय डाक महाराष्ट्र सर्कल अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३१५४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि … Read more