महाराष्ट्र पोलीस अंतर्गत विधी अधिकारी पदाची २३ जागांसाठी भरती | Maharashtra Police Vidhi Adhikari Recruitment 2023

महाराष्ट्र पोलीस विधी अधिकारी भरती २०२३ : महाराष्ट्र पोलीस अंतर्गत विधी अधिकारी पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे … Read more