महाराष्ट्र पोलीस अंतर्गत विधी अधिकारी पदाची २३ जागांसाठी भरती | Maharashtra Police Vidhi Adhikari Recruitment 2023

महाराष्ट्र पोलीस विधी अधिकारी भरती २०२३ : महाराष्ट्र पोलीस अंतर्गत विधी अधिकारी पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र पोलीस विधी अधिकारी भरती २०२३

एकूण पदे : २३

पदांचे नाव : विधी अधिकारी गट – ब, विधी अधिकारी

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी

वेतनश्रेणी :

  • विधी अधिकारी गट – ब – रु. २८,०००/-
  • विधी अधिकारी – रु. २३,०००/-

वयाची अट : ६० वर्षापर्यंत

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : नागपूर ग्रामीण, चंद्रपूर, भंडारा आणि वर्धा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २६ मे २०२३

अर्ज पाठवण्याचा पत्ता : विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, सदर पोलीस स्टेशन जवळ, सिव्हील लाईन्स, नागपूर पीन कोड क्र. ४४०००१

महाराष्ट्र पोलीस विधी अधिकारी भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Maharashtra Police Vidhi Adhikari Recruitment 2023 : Maharashtra Police is recruiting for Vidhi Adhikari posts. Application are invite for a total of 23 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 26 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

Maharashtra Police Vidhi Adhikari Recruitment 2023

Total Post : 23

Post Name : Legal Officer – B, Legal Officer

Education Qualification : Degree in Law from a recognized University

Pay Scale :

  • Legal Officer – B – 28,000/-
  • Legal Officer – 23,000/-

Age Limit : Upto 60 years

Application Fee : No fee

Job Location : Nagpur, Chandrapur, Bhandara & Wardha

Application Mode : Offline

Last Date of Application : 26 May 2023

Address Send to Application : Special Inspector General of Police, Nagpur Zone, Near Sadar Police Station, Civil Lines, Nagpur. Pin – 440001

How to Apply for Maharashtra Police Vidhi Adhikari Recruitment 2023

  • The application is to be done offline.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.