महाराष्ट्र वन विभाग मध्ये लेखापाल पदाची १२७ जागांसाठी भरती | Maharashtra Lekhpal Bharti 2023

महाराष्ट्र वन विभाग भरती २०२३ : महाराष्ट्र वन विभाग भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांना आता अखेर प्रतीक्षा करणे संपलेले आहे. महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १२७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, … Read more