महाराष्ट्र वन विभाग मध्ये लेखापाल पदाची १२७ जागांसाठी भरती | Maharashtra Lekhpal Bharti 2023

महाराष्ट्र वन विभाग भरती २०२३ : महाराष्ट्र वन विभाग भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांना आता अखेर प्रतीक्षा करणे संपलेले आहे. महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १२७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र वन विभाग लेखापाल भरती २०२३

एकूण पदे : १२७

पदांचे नाव : लेखापाल (गट – क)

शैक्षणिक पात्रता :  मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी आणि मराठी भाषेचे ज्ञान

वेतनश्रेणी : २९,००० – ९२,३०० रु

वयाची अट : १८ ते ३८ (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : लवकरच कळवण्यात येईल

नोकरी स्थान : नागपूर

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा

परीक्षा फी :

  • खुला प्रवर्ग – १००० रुपये
  • मागासवर्गीय / अनाथ – ९०० रुपये
  • माझी सैनिक – फी नाही

महाराष्ट्र वन विभाग लेखापाल भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Maharashtra Forest Department Recruitment 2023 : Candidates waiting for Maharashtra Forest Department Recruitment is finally over. Maharashtra Forest Department is recruiting for various posts. Application are invite for a total of 127 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

Maharashtra Forest Department Recruitment 2023

Total Post : 127

Post Name : Accountant (Group – C)

Education Qualification :  Degree in any discipline from a recognized university or knowledge of Marathi language

Pay Scale : 29,000 to 92,300

Age Limit : 18 to 38 (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Mode : Online

Last Date of Application : Will be informed soon

Job Location : Nagpur

How to Apply for Maharashtra Lekhpal Bharti

  • The application is to be done online.
  • Upload the required documents.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.