Maharashtra Arogya Vibhag Bharti 2023 : महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये विविध पदांची ६९३९ जागांसाठी मेगा भरती

maharashtra aarogy vibhag mega bharti

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती २०२३ : महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६९३९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि … Read more