Mahapareshan Jalgaon Bharti 2023 : महापारेषण जळगाव मध्ये “इलेक्ट्रीशियन” पदाची भरती

महापारेषण जळगाव भरती २०२३ : महापारेषण जळगाव अंतर्गत “इलेक्ट्रीशियन” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व … Read more