Mahapareshan Jalgaon Bharti 2023 : महापारेषण जळगाव मध्ये “इलेक्ट्रीशियन” पदाची भरती

महापारेषण जळगाव भरती २०२३ : महापारेषण जळगाव अंतर्गत “इलेक्ट्रीशियन” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महापारेषण जळगाव भरती २०२३

एकूण पदे : ३७

पदांचे नाव : इलेक्ट्रीशियन (अप्रेंटीस)

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण

वयाची अट : १८ ते ३० वर्ष (मागासवर्गीय : 05 सूट) 

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : जळगाव

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १४ ऑगस्ट २०२३

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

महापारेषण जळगाव भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp