महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन अंतर्गत अन्न सुरक्षा अधिकारी पदाची १८९ जागांसाठी भरती | MAHA FDA Recruitment 2023
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन अन्न सुरक्षा अधिकारी भरती २०२३ : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन अंतर्गत अन्न सुरक्षा अधिकारी पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १८९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मे २०२३ आहे. शैक्षणिक … Read more