महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन अंतर्गत अन्न सुरक्षा अधिकारी पदाची १८९ जागांसाठी भरती | MAHA FDA Recruitment 2023

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन अन्न सुरक्षा अधिकारी भरती २०२३ : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन अंतर्गत अन्न सुरक्षा अधिकारी पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १८९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन अन्न सुरक्षा अधिकारी भरती २०२३

एकूण पदे : १८९

पदांचे नाव : अन्न सुरक्षा अधिकारी

शैक्षणिक पात्रता : अन्न तंत्रज्ञान किंवा डेअरी तंत्रज्ञान किंवा जैव तंत्रज्ञान किंवा तेल तंत्रज्ञान किंवा कृषी शास्त्र किंवा पशु वैद्यकीय शास्त्र किंवा जैव रसायन किंवा सूक्ष्मजीवनशास्त्र किंवा रसायन शास्त्र किंवा विद्यकशास्त्र या विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा डॉक्टरेट पदवी किंवा वैद्यकशास्त्र विषयातील पदवी.

वेतनश्रेणी : रुपये ४१,८००/- ते रुपये १,३२,३००/-

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ मे २०२३

अर्ज पाठवण्याचा पत्ता : वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, (औषधे – १ कार्यासन) ९ व मजला, नवीन मंत्रालय., जी.टी. हॉस्पिटल कॉम्प्लेक्स संकुल, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई – ४०० ००२

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन अन्न सुरक्षा अधिकारी भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

MAHA FDA Recruitment 2023 : Maharashtra FDA Mumbai is recruiting for Food Safety Officer posts. Application are invite for a total of 189 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 12 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

MAHA FDA Recruitment 2023

Total Post : 189

Post Name : Food Safety Officer

Education Qualification : A Bachelor’s Master’s or Dectorate degree in Food Technology or Dairy Technology or Bio-technology or Oil Technology or Agricultural Science or Vaterinary Sciences or Bio-Chemistry or Microbiology or Chemistry or Medicine from recognized University.

Pay Scale : 41,800/- to 1,32,300/-

Application Fee : No fee

Job Location : Mumbai

Application Mode : Offline

Last Date of Application : 12 May 2023

Address Send to Application : Department of Medical Education & Pharmaceuticals, 9th Floor, New Ministry, G.T. Hospital Complex, Lokmany Tilak Marg, Mumbai – 400 002

How to Apply for MAHA FDA Recruitment 2023

  • The application is to be done offline.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.