MAHA DES Bharti 2023 : महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई मध्ये विविध पदांची २६० जागांसाठी भरती

maha des 260 bharti 2023

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई भरती २०२३ : महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २६० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, … Read more