MAFSU Bharti 2024 | महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ मुंबई अंतर्गत प्राध्यापक पदाची भरती ! पात्रता पदव्युत्तर पदवी

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ मुंबई भरती २०२४ : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ मुंबई अंतर्गत सहयोगी प्राध्यापक आणि समकक्ष पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ७४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ मार्च २०२४ … Read more