LIDCOM Mumbai Bharti 2023 : संत रोहिदास चार्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

संत रोहिदास चार्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ लिमिटेड भरती २०२३ : संत रोहिदास चार्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १०९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ ऑगस्ट २०२३ आहे. … Read more