LIDCOM Mumbai Bharti 2023 : संत रोहिदास चार्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

संत रोहिदास चार्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ लिमिटेड भरती २०२३ : संत रोहिदास चार्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १०९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

संत रोहिदास चार्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ लिमिटेड भरती २०२३

एकूण पदे : १०९

पदांचे नाव : 

पदांचे नावपद संख्या
व्यवस्थापक०१
सहव्यवस्थापक०३
उपव्यवस्थापक०७
उच्चलघुलेखक०१
सहाव्यवस्थापक०५
सहाय्यक०७
जिल्हा व्यवस्थापक३०
लेखापाल३२
वसुली निरीक्षक२३

वेतनश्रेणी : २५,५००/- रुपये ते २,०८,७००/- रुपये

 अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. व्यवस्थापकीय संचालक संत रोहिदास चार्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, मुंबई.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०४ ऑगस्ट २०२३

हे पण वाचा : इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन अंतर्गत ३०४९ जागांसाठी भरती ! पदवीधरांना संधी
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

संत रोहिदास चार्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp