LAAD Bharti 2023 : भारतीय लेखापरीक्षा आणि लेखा विभाग अंतर्गत “प्रशासकीय सहायक” पदाची १७७३ जागांसाठी भरती
भारतीय लेखापरीक्षा आणि लेखा विभाग भरती २०२३ : भारतीय लेखापरीक्षा आणि लेखा विभाग अंतर्गत “प्रशासकीय सहायक” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १७७३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ सप्टेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, … Read more