LAAD Bharti 2023 : भारतीय लेखापरीक्षा आणि लेखा विभाग अंतर्गत “प्रशासकीय सहायक” पदाची १७७३ जागांसाठी भरती

भारतीय लेखापरीक्षा आणि लेखा विभाग भरती २०२३ : भारतीय लेखापरीक्षा आणि लेखा विभाग अंतर्गत “प्रशासकीय सहायक” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १७७३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ सप्टेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

भारतीय लेखापरीक्षा आणि लेखा विभाग भरती २०२३

एकूण पदे : १७७३

पदांचे नाव : प्रशासकीय सहायक

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठापासून बॅचलर पदवी + किमान संगणक प्रवीणता पात्रता

वयाची अट : १८ ते २५ वर्ष

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ सप्टेंबर २०२३

अर्ज पाठवण्याचा पत्ता : Shri Nilesh Patil, Asstt. C&AG (N)-I, O/o the C&AG of India, 9, Deen Dayal Upadhyay Marg, New Delhi – 110124

हे पण वाचा : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत विविध पदांची भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

भारतीय लेखापरीक्षा आणि लेखा विभाग भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp