Jalsandharan Vibhag Bharti 2023 | मृद व जलसंधारण विभाग (SWCD) अंतर्गत ६७० जागांसाठी भरती

मृद व जलसंधारण विभाग (SWCD) भरती २०२३ : मृद व जलसंधारण विभाग (SWCD) अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६७० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा … Read more