Jalsandharan Vibhag Bharti 2023 | मृद व जलसंधारण विभाग (SWCD) अंतर्गत ६७० जागांसाठी भरती

मृद व जलसंधारण विभाग (SWCD) भरती २०२३ : मृद व जलसंधारण विभाग (SWCD) अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६७० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

मृद व जलसंधारण विभाग (SWCD) भरती २०२३

एकूण पदे : ६७०

पदांचे नाव : जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब

शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदवीका किंवा पदवी

वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (मागासवर्गीय : 05 वर्षे सूट)

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – १०००/- रुपये
  • मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल/ अनाथ – ९००/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० जानेवारी २०२३

हे पण वाचा : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये ३० जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

मृद व जलसंधारण विभाग (SWCD) भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp