Gas Turbine Research Establishment (GTRE) Recruitment 2023 | संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत विविध पदांची भरती

गॅस टर्बाइन संशोधन २०२३ : संरक्षण संशोधन आणि विकास (DRDO) अंतर्गत विविध पदासाठी १५० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मार्च २०२३ १६ मार्च २०२३ आहे. या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. Gas Turbine Research Establishment (GTRE) Recruitment 2023 : … Read more